एक्स्प्लोर
Advertisement
Milk Price I राज्यात पॅकिंग दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ I एबीपी माझा
राज्यात पॅकिंग दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आलीय. 16 डिसेंबरपासून प्रति लिटर दोन रुपये दरवाढ लागू होणार आहे. गाईच्या पॅकिंग दुधात ही दरवाढ करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कल्याणकारी दुध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कात्रज दूध संघात ही बैठक पार पडली. या बैठकीला साठ वेगवेगळ्या सहकारी आणि खासगी दूध संघाचे दीडशे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे
Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम
Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन
Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता
Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ता
Majha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion