एक्स्प्लोर
Advertisement
Pune Unlock : पुण्यात सोमवारपासून मॉल्स उघडणार, दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत खुली राहणार
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आला प्रशासन लगेच निर्बंध बदलेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
पुणे
Pune : कुत्र्याच्या पिल्लाला लोखंडी राॅडने अमानुषपणे मारहाण
Pune ATS ANI : पुण्यातील कोंढव्यात एनआयए आणि एटीएस कारवाई
Pune Mall Fire : पुणे-नगर रोडवरील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची वाहनं रवाना
Pune Mall Fire Breakout : पुणे नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल
Lok Sabha 2024 : लोकशाहीचा विजय झाला पाहिजे,उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement