एक्स्प्लोर
Gopichand Padalkar Indapur : बारामतीत राडा! गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, UNCUT VIDEO
बारामती : इंदापुरात गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करण्यात आलीये. ओबीसी एल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजाविरोधात भाषण केल्यामुळे इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळंत आहे. गोपीचंद पडळकर यंच्यावर गुन्हा नोंद करण्याची मराठा आंदोलकांनी यावेळी मागणी केलीये. ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर गोपीचंद पडळकर हे मराठा साखळी उपोषणाजवळ आले. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. ज्या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा होता त्या ठिकाणावर काही फुटावरती मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे.
पुणे
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















