एक्स्प्लोर
Advertisement
Ashwini Jagtap Win Flex : Chinchwad : अश्विनी जगताप यांच्या विजयाचे फ्लेक्स निकालापूर्वी झळकले
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे... थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होतेय... कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे... तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे... या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे... भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता... त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पुणे
Ajit Pawar Full Speech Pune Ambegaon :आधी ताईंची नक्कल,मग खरमरीत टीका;अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी
Mendhpal Samaj Jejuri :दुष्काळाच्या वाढत्या झळा, मेंढपाळ समाजाचं स्थलांतर; ही वणवण कधी संपणार ?
Ajit Pawar on Sunetra Pawar : लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणार, अजित पवारांना विश्वास
Murlidhar Mohol Pune Rally : महायुतीचे उमेदवार मुरलीधार मोहोळ मनसेचे कार्यकर्ते मैदानात
Revati Sule Baramati Lok Sabha : आईसाठी कायपण! Supriya Sule यांच्या प्रचारासाठी लेक रस्त्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
बॉलीवूड
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion