एक्स्प्लोर
Advertisement
Chandni Chowk Bridge Demolished : खासदार Supriya Sule यांनी केलं Nitin Gadkari यांचं कौतूक
पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल पाडल्यानंतर तब्बल ९ तासांनी ढिगारे हटवण्यात आले आणि वाहतूक दोन्ही बाजूंनी सुरु करण्यात आलीय. रात्री १ वाजून ७ मिनिटांनी पूल पाडण्यात आला. त्यानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावरची वाहतूक सुरु करण्यात आली. पूल पाडण्याआधी या चांदणी चौकातील वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल ११ तास बंद असलेली वाहतूक अखेर सुरु करण्यात आली. पूल पाडल्यानंतर ढिगारे हटवण्यासाठीही ९ तासांचा वेळ लागला.
चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात....
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement