एक्स्प्लोर
Pune Graduate Constituencies Election | पुणे पदवीधर निवडणुकीत खरी लढत भाजप-राष्ट्रवादीमध्येचं!
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आज मोठी गर्दी उसळली होती. या मतदारसंघात मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच असली तरी इतर अनेक उमेदवारांनी या निवडणुकीतही आज अर्ज दाखल केले. भाजपने आपला उमेदवार जाहीर केलाय. मात्र, राष्ट्रवादीने अद्याप नाव जाहीर केलं नाही.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















