एक्स्प्लोर
Pune : शिवनेरीवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी Amol Kolhe यांचं 'भगवा जाणीव आंदोलन'
शिवनेरीवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात भगवा जाणीव आंदोलन करण्यात आलं.. अमोल कोल्हे त्यांच्या समर्थकांसह भगवा ध्वज घेऊन शिवनेरी किल्ल्यावर पोहचले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत किल्ल्यावर झालेल्या शासकीय सोहळ्यावर खासदार कोल्हे यांनी बहिष्कार टाकला होता. दरम्यान पुढील शिवजयंतीपर्यंत शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज न उभारल्यास आंदोन तीव्र करणार असल्याचा इशारा अमोल कोल्हे यांनी दिलाय..
पुणे
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























