एक्स्प्लोर

ABVP Protest at Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आंदोलन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यात आलं.  अश्लील भाषेतील रॅप सॉंग तयार करण्यासाठी परवानगी देणाऱ्या कुलसचिवांना विद्यापीठ पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला.  त्याचबरोबर विद्यापीठाकडून परीक्षांचा निकाल लावताना ढिसाळपणा दाखवण्यात येत असल्याचाही आरोप  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला.   या आंदोलनादरम्यान मुख्य सभागृहाच्य दरवाजाच्या काचा फोडण्यात आल्या.  काही दिवसांपूर्वी याच सभागृहात टेबलवर दारुची बाटली ठेवून रॅप सॉंग शुट करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. 

पुणे व्हिडीओ

Pune Loksabha : लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं पुण्यात मतदान,मतपेट्या वाटपाचं काम सुरु

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला

उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM  : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Dhangekar In Vegetable Market : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; सपत्नीक रविंद्र धंगेकरांचा मार्केटमध्ये फेरफटका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'

खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका

भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर

Rain : किल्लारीत अवकाळीचा धुमाकूळ, लातूर-धाराशिवमध्ये पावसाच्या सरी; आंबा बागांचे नुकसान

Embed widget