एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | महाराष्ट्र साहित्य परिषदेची सध्याचीच कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी कायम
महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलीय. ही सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत. कारण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने कोरोनाचे कारण देत यावर्षी होणारी निवडणूक घेतलेली नाही. एवढेच नाही तर कोरोनाचे कारण देत सध्याच्या कार्यकारिणीला पुढील पाच वर्षे मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने मांडलाय. या प्रस्तावाच्या विरोधात अनेक सदस्यांनी आक्षेप नोंदवलाय. उद्या हे सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे.
बुलढाणा
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















