एक्स्प्लोर
Congress च्या भारत जोडो यात्रेत Uddhav Thackeray आणि Sharad Pawar सहभागी होणार का?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा या महिन्यात महाराष्ट्रात दाखल होणारेय... आणि यासाठी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली... भारत जोडो यात्रेचं निमंत्रण दिलं... तर आता काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेयत... त्यामुळे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार का?, याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय...
राजकारण
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















