एक्स्प्लोर
Vaibhav Khedekar Meet Raj Thackeray : तटकरेंच्या उमेदवारीवरून वैभव खेडेकरांची नाराजी
मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना शिवतीर्थावर चर्चेसाठी बोलवण्यात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर घेणार भेट घेणार आहेत. तसंच राज ठाकरे उद्या उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगड मतदार संघातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणारेत. गेल्या काही दिवसांपासून रायगड लोकसभा मतदारसंघावरून मनसेचे वैभव खेडेकर होते नाराज होते. ज्यांनी मनसे संपवण्याचे काम केलं, त्यांचं आम्ही काम करायचं का असा सवाल त्यांनी मनसैनिकांनी उपस्थित केला होता.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement