एक्स्प्लोर

Uttam Jankar On Ajit Pawar | अजित पवार परत राष्ट्रवादीत आले तर त्यांना घेऊ नये, उत्तम जानकर

Maval Assembly Constituency: सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे (Maval Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही, अशातच महायुतीतल सर्वच मित्रपक्षांनी जागावाटपाबाबत नवनवे दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेचं जागावाटप महायुतीसाठी तसं फारसं सोप नसेल, असंच दिसतंय. अशातच लोकसभेत चर्चेत राहिलेल्या मावळ मतदारसंघावरुन आता महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अजित पवार गटाकडे असलेल्या मावळ विधानसभेवर (Maval Assembly Constituency) भाजपनं दावा सांगितला आहे. तसेच, त्याअनुषंगानं दोन ऑगस्टला (BJP) मेळाव्याचं आयोजन केलं आहे. आता यावरुन अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. 

अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवरून महायुतीत चांगलाच तिढा निर्माण होऊ लागला आहे. भाजप इथं दावा करत असेल आणि हा दावा करताना राष्ट्रवादीच्या मावळ लोकसभेतील प्रचाराबाबत कोणी शंका घेत असेल, तर हे योग्य नाही, असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, असा दावा केला आहे. यासंदर्भात बोलताना सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाचा वाट्याला ती विधानसभा, असा बेसिक फॉर्म्युला महायुतीत ठरला आहे, असं असतानाही भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, असा दावा करत 2 ऑगस्टला मावळात मेळाव्याचे आयोजन केलं आहे. मात्र, महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत. मावळ लोकसभेत राष्ट्रवादीनं महायुतीचा धर्म पाळला, मात्र त्यावर शंका घेत भाजपनं धरलेला हा आग्रह योग्य नसल्याचं म्हणत, शेळकेंनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला महत्वाकांक्षा असल्यानं विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त करण्यात काहीच गैर नाही, त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र मी आगामी विधानसभा लढायला ठाम आहे का? हा निर्णय मी जनतेला विचारून घेईन. इतकंच काय तर 2 ऑगस्टच्या भाजपच्या मेळाव्याला ही मी जाऊ शकतो, असं म्हणत काहीसा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्नही यावेळी सुनील शेळकेंनी केला आहे. 

राजकारण व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget