एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात दर्शन घेणार, पूजन करण्यासाठी राष्ट्रपतींना आमंत्रण
२२ जानेवारीला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. यावेळी पूजन करण्यासाठी राष्ट्रपतींना आमंत्रित करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यासाठी आमचे खासदार रितसर निमंत्रण देऊ असं ठाकरे म्हणाले. राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करावी अशी मागणी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















