एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Refinery : जनतेचा विरोध असेल तर रिफायनरी होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे : ABP Majha
बारसूमध्ये आज उद्धव ठाकरे रिफायनरी विरोधकांची भेट घेतायेत.. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंनी सोलगावातल्या रिफायनरी विरोधकांशी संवाद साधला.. तर दुसरीकडे, भाजप आणि शिवसेनेनं राजापुरात रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. निलेश आणि नितेश राणे या मोर्चाचं नेतृत्व करतायत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील मोर्चात सहभागी होणार होते, मात्र ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्यावर दोन्ही मंत्र्यांनी आपला राजापूर दौरा रद्द केला.
राजकारण
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
आणखी पाहा



















