एक्स्प्लोर
Advertisement
Cm Eknath Shinde : One Nation One Election धोरणाचं अध्ययन करण्यासाठी नेमलेली ही चौथी समिती
नवी दिल्लीतून मोठी बातमी आहे. एक देश, एक निवडणूक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं समिती नेमली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असतील. एक देश, एक निवडणूक धोरणाचं अध्ययन करण्यासाठी नेमलेली ही चौथी समिती आहे. महत्त्वाचं म्हणजे १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात एक देश एक निवडणुकीसंदर्भातलं विधेयक मांडलं जाईल, अशी चर्चा कालपासून रंगतेय. त्या पार्श्वभूमीवर ही समिती नेमली जाणं महत्त्वाचं मानलं जातंय.
राजकारण
Chitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोला
Imtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?
Ajay Chaudhari on BJP : भाजपने राज ठाकरेंना जवळ केलं, आता शिंदेच्या पाठित खंजीर खुपसणार
Raj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासन
Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
हिंगोली
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement