एक्स्प्लोर
Kirit Somaiya: सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली गृहसचिवांची भेट
भाजपच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृहसचिवांची दिल्लीत भेट घेतली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला आणि कोवीड सेंटमधील घोटाळ्याच्या प्रश्नासंदर्भात ही भेट घेण्यात आली. यावेळी पुण्यात किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच कोवीड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्याची देखील चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याबबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील पत्र दिले आहे. याप्रकरणाची केंद्राकडून चौकशी करण्यात यावी, असे यावेळी सांगण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
राजकारण
Ratnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP Majha
Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार
Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..
Amol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...
Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
राजकारण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement