एक्स्प्लोर
Mahavikas Aghadi | ठाण्यातील शिवसेना- राष्ट्रवादीच्या पोस्टरमुळे वाद, महाविकास आघाडीत बिघाडी, ठाण्यात काँग्रेसची बॅनरबाजी
एकीकडे राज्य सरकार मध्ये तीन पक्षांचा सहभाग आहे हे जरी खरं असलं तरी ठाण्यामध्ये एका बॅनरवर केवळ दोनच पक्षातील नेत्यांचे फोटो लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाणे काँग्रेसने, आम्ही पाठिंबा दिला नसता तर ठाकरे सरकार सत्तेवर आले असते का? अशा आशयाचा पोस्टर लावून खुलेपणाने नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या ठाण्यातील दोन मंत्र्यांना देखील काँग्रेस सत्तेत आहे याचा विसर पडला आहे का? असा सवाल ठाणे काँग्रेस अध्यक्षांनी करत त्यांच्यावर जहरी टीका देखील केली आहे.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजीनगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















