एक्स्प्लोर
Advertisement
Suraj Chavan ED Arrest : सूरज चव्हाण यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय ? ABP Majha
Suraj Chavan ED Arrest : सूरज चव्हाण यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय ?मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण यांची ओळख आहे. मुंबई महापालिकेतल्या खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण यांची ईडीकडून याआधी चौकशी करण्यात आली होती.सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्यात सूरज चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक, तसंच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचा त्यांचा आकडेवारीसह उत्तम अभ्यास आहे.
राजकारण
Ashish Shelar Full PC : उद्धव ठाकरे कोणत्या बिळात जाऊन बसलेत! आशिष शेलारांची टीका
Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर 23 May 2024
State Govt on Election Commission : दुष्काळसदृश्य परिस्थिती आचारसंहिता शिथील करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला मागणी
Vishal Patil Sangli Congress Melava : लोकसभेत विशाल पाटलांची बंडखोरी, मेळाव्यात मात्र हजेरी!
Gajanan Kirtikar on Shiv Sena : गजानन कीर्तिकर यांची अडचण वाढण्याची शक्यता, शिस्तभंगाची कारवाई होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
पुणे
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement