Sunil Tatkare on NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आवडेल का? सुनील तटकरे म्हणाले...
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी शनिवारी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तर या शपथविधीपूर्वी शरद पवारांनी आपल्याला या शपथविधीबाबत माहिती नसल्याचं सांगितलं त्यामुळं काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, याच्यासह प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यावरतीही टीका झाली, मोठ्या प्रमाणात टीकेचे धनी ठरले ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची घाई का झाली होती आणि दोन्ही राष्ट्रवादी विलनीकरणाबाबत बैठका झाल्या होत्या का? बैठकांची माहिती होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतः सुमुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी शनिवारी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तर या शपथविधीपूर्वी शरद पवारांनी आपल्याला या शपथविधीबाबत माहिती नसल्याचं सांगितलं त्यामुळं काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, याच्यासह प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यावरतीही टीका झाली, मोठ्या प्रमाणात टीकेचे धनी ठरले ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची घाई का झाली होती आणि दोन्ही राष्ट्रवादी विलनीकरणाबाबत बैठका झाल्या होत्या का? बैठकांची माहिती होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतः सुनील तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहेत. नील तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहेत.


















