एक्स्प्लोर
Sudhir Mungantiwar | अल्पमतातलं सरकार बनवणार नाही, सुधीर मुनगंटीवार | मुंबई | ABP Majha
भाजप आज सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, तर राज्यपालांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिवी आहे, शिवाय, भाजप अल्पमतातील सरकार कदापि बनवणार नाही.. राज्याला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणार असल्याचंही मुनगंटीवारांनी म्हटलंय. शिवसेनेसोबत काही स्तरावर चर्चा सुरु असून त्यांच्यासोबतच महायुतीचंच सरकार सत्तेत येणार आणि देंवेंद्रजींच्या रुपानं शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















