एक्स्प्लोर
Sudhir Mungantiwar On Maratha Reservation : सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक
मराठा बांधवांच्या मागण्यांसंदर्भात आपलं समर्थन आहे , आरक्षण दिलं होतं, उच्च न्यायालयात त्याचं रक्षण देखील केलं , मात्र मागचं सरकार सर्वौच्च न्यायालयात त्याचं रक्षण करु शकले नाही . सरकार यासंदर्भात संवेदनशील आहे आणि आज तोडगा काढण्यासाठीच बैठक घेण्यात येत आहे . सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आजची बैठक बोलवली आहे आणि त्यामध्ये चर्चा होताना आपल्याला दिसेल
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















