एक्स्प्लोर
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरमधून सुरु झालेल्या भाजपच्या दौऱ्याला पालकमंत्र्यांची अनुपस्थिती
भाजपच्या लोकसभा संपर्क यात्रेला आजपासून चंद्रपूरमधून सुरूवात झालीय. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या संपर्क यात्रेला सुरुवात झाली. पण या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित नसल्याने वेगळीच चर्चा सुरु झालीय. वास्तविक मुनगंटीवारांना या दौऱ्यात सहभागी होता यावे यासाठी दौऱ्याच्या तारखेत बदल केला होता. प्रत्यक्षात मुनगंटीवार शासकीय दौऱ्याच्या निमित्ताने आज पुण्यात होते. त्यामुळे नाराजी तर नाही ना, अशी चर्चा होतेय.
राजकारण
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement