Sharad Pawar Full Speech : बजरंग सोनवणेंच्या भूमिकेचं स्वागत : शरद पवार : ABP Majha
पक्ष निर्णय आम्हाला मान्य असेल अस सोनवणे यांनी सागितले याचा आनंद आहे. अनेक लोक बीड मधील देशाच्या संसदेत गेले आहेत बबनराव ढाकणे आता हयात नाही नगर जील्हातील पण बीड मधे गेले आणि निवडून आले. बीड जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकारी अनेक वर्ष आपल्या सोबत काम करत होते,मागच्या निवडुकीत त्यांना संधी दिली,चांगली मत मिळाली काही लहानसहान प्रसंगामुळे ते येत नव्हते,आम्ही आग्रह केला आणि आले. निवडणुका जाहीर झाल्या आहेत,अजून बीड बाबत एक महिना काम करण्यास वेळ आहे.
अनेकांची इच्छा आहे लोकसभा लढवावी,अनेक जण भेटीगाठी येत सुरू आहेत. जयसिंगराव गायकवाड घरात न थांबता काम करत आहेत,अनेकांची तयारी आहे निवडणुकीला उभा राहण्याची आहे























