एक्स्प्लोर
Advertisement
'55 वर्षांत राज्यसभेत असं कधीही पाहिलं नाही', राज्यसभेतील वादंगावर Sharad Pawar यांची प्रतिक्रिया
राज्यसभेत पेगासस प्रकरणी विरोधकांनी जोरदार हंगामा केला. तर याचबरोबर 127 व्या घटनादुरुस्तीवरुन ही चर्चेवरुन जोरदार हंगामा झाला. यावेळी काहीकाळ राज्यसभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर प्रमुख विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याच वेळी वेलमध्ये उतरुन निदर्शनं करत असताना मार्शल्सने महिला सदस्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप विरोधकांकडून आता होऊ लागलाय. विरोधक कागदं भिरकावत वेलमध्ये उतरली आणि यावेळी रोखायला गेलेल्या मार्शल्सकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. यावर शरद पवारांनी बोलताना मी माझ्या 55 वर्षांच्या कारकीर्दीत राज्यसभेचं कामकाज अशाप्रकारे कधीही पाहिलं नाही अशी प्रतिक्रिया दिलीय. तर राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृह अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आलीय.
राजकारण
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
Nitin Gadkari : शरद पवारच मविआचे खरे रिंगमास्टर, त्यांच्यामुळेच डोलारा टिकून, नितीन गडकरींचं वक्तव्य
Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
भारत
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement