एक्स्प्लोर

Sharad Pawar Baramati Purandar : शरद पवार याची दुष्काळग्रस्त गावातील लोकांशी संवाद

दीर्घ स्वरूपाच्या उपाययोजना काय करता येईल यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मी आलोय

- राज्य सरकारकडे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संयुक्त बैठक घेणार

- वातावरण बदलले आहे मात्र समाधानकारक नाही

- सुप्रिया सुळे आज येणार होत्या, मात्र मुलाच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी त्या इंग्लंडला गेल्या आहेत

- निवडणूक झाली तुम्ही काही कमतरता पडू दिली नाही, पावसाची कमतरता आहे मात्र मतांची पडू दिली नाही

- मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हे प्रश्न कायमस्वरूपी कसे सोडवता येईल याबाबत आग्रह धरू

- नेते लोकांनी याभागात बरीच गुंतवणूक केली आहे असं ऐकलं आहे,

- अशोक टेकवडे यांनी 500 एकर जमीन घेतली आहे 

हे ही वाचा 

Bajrang Sonawane : Sharad Pawar यांना सोडून गेलो तर वडील मारतील, बायको नाश्ता देणार नाही

बीड जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. पण मी शरद पवार साहेबांना सोडले तर पब्लिक मला मारेलच, पण बायकोही नाश्ता द्यायची नाही, अशी मिश्कील टिप्पणी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केली.  अमोल मिटकरी यांनी मंगळवारी बजरंग बप्पा हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, बजरंग सोनवणे यांनी हे सर्व आरोप नाकारले होते. यानंतर त्यांनी बुधवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अजित पवार यांच्या बंगल्यावर कोणाचे कॉल येतात, हे समजायला अमोल मिटकरी हे काय टेलिफोन ऑपरेटर आहेत का? कारण अजितदादांच्या बंगल्यावर कोणाचे कॉल येतात, याची माहिती त्यांच्या टेलीफोन ऑपरेटरकडेच असू शकते. कुणाला काय राजकारण करायचं ते करुद्या, त्याला काय उत्तर द्यायचं, ते मी बघेन. शरद पवारांची ताकद महाराष्ट्रच काय, तर अख्ख्या देशाने पाहिली आहे, ती पचवता येत नसल्याने संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले.  

राजकारण व्हिडीओ

Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी

Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा

ABP Premium

व्हिडीओ

Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात

सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली

छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?

भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही

Embed widget