एक्स्प्लोर
Shambhuraj Desai : "बाळासाहेब देसाईंचं 1983ला निधन झालं तेंव्हा...", Sharad Pawar यांच्यावर हल्लाबोल
शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत एक वक्तव्य केले की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. यावर एक संदर्भ मी देतोय 1983 साली बाळासाहेब देसाई यांचं निधन झालं तेंव्हा त्यांनी भूमिका घ्यायला हवी होती. अधिकृत तिकीट त्याच्या मुलाला काँग्रेसने तिकीट दिला होत त्याला पडण्याचा काम शरद पवार यांनी केलं होतं. तेंव्हा 2 च वर्ष राहील होत, त्यावेळेस शरद पवार यांची भूमिका आणि आताची विसंगत ही भूमिका आहे असं म्हणत शंभूराज देसाईंनी त्यांच्यावर निशाणा साधला.
आणखी पाहा

















