एक्स्प्लोर
Udayanraje Bhosale : शिवरायांचा सतत अपमान होत राहणार आणि आपण गप्प राहणार का? : उदयनराजे
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच पदावर राहू शकतो असा सवाल उदयनराजेंनी विचारलाय,.,, शिवाय शिवरायांचा सतत अपमान होत राहणार आणि आपण गप्प राहणार का? असा प्रश्न उदयनराजेंनी सर्वपक्षीय नेत्यांना केलाय. शिवाय मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बोलताना शिवाजी महाराजांना आग्र्याला कुणी पकडून नेलं नव्हतं असं म्हणत शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधलाय...
राजकारण
Walmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEO
Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement