एक्स्प्लोर
Satya Pal Malik On Pm Modi : मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला : सत्यपाल मलिक
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा आरोप केला आहे. मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला झाल्याचं वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गप्प राहण्याचे निर्देश दिले होते असाही आरोप मलिक यांनी द वायर या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केलाय... पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी एअरक्राफ्टची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 एअरक्राफ्टची आवश्यकता होती. मात्र गृह मंत्रालयाने त्यांना एअरक्राफ्ट दिली नाहीत.. ही चूक केली त्यामुळे 40 जवानांना जीव गमवावा लागला असा आरोप मलिक यांनी केलाय..
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement