Sanjay Shirsat PC : 'नरकातला स्वर्ग' पुस्तक हे सिनेमाची स्क्रिप्ट, शिरसाटांची राऊतांवर आगपाखड
Sanjay Shirsat PC : 'नरकातला स्वर्ग' पुस्तक हे सिनेमाची स्क्रिप्ट, शिरसाटांची राऊतांवर आगपाखड
त्यांना लिहिण्याचा छंद आहे चांगली गोष्ट आहे. त्यांनी वास्तविकता लिहावी . जित्याची खोड मेल्याशिवाय जात. शिवसेना प्रमुखाची मदत सगळ्या नेत्यांना झाली आहे. पुस्तक पाहिलं तर पिक्चरची स्क्रिप्ट वाटती .. कॉमन लोकांना कळत स्क्रिप्ट लिहिण्याचा प्रकार आहे आणि त्यांनी ते लिहिल आहे .... पुस्तकात शरद पवार यांच्या नावाचा जाणून बुजुन उल्लेख केला, त्यांना गुंतून ठेवलं मोदी यांना पंतप्रधान करा ही पहिली मागणी शिवसेना प्रमुखांनी केली होती. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना मदत केली आणि त्याची वाचता देखील केली नाही . आमच्या सारखे मोठे झाले शिवसेना प्रमुखांनी केल आहे ... शरद पवारांनी मदत केली हे शरद पवार बोलले तर महत्त्व आहे ..तुम्ही कशाला दलाली करता गुजरात दंगल कश्यामुळ घडलं.तेव्हा शिवसेना प्रमुख काय बोलले होते तुम्हाला आठवत का ... गोदरा हत्याकांड तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही हिंदुत्ववादी कसे.... नरेंद्र मोदी यांनी काही चोरी चपट्या केल्या नव्हत्या.... खऱ्या शिवसैनिकांच्या हातात शिवसेना आली आहे. लोकांनी तुम्हाला नाकारला आहे. बोलायला लाऊ नका . आम्हाला तोंड उघडायाला लाऊ नका नसता त्याचे परिणाम वाईट होतील....
संजय राऊत काहीही करू शकतो, इंग्लिश मध्ये प्रकाशन करू शकते.... राहुल गांधी यांना शिवसेना प्रमुख पेक्षा मोठे वाटतात आता अमित शहा यांना शिवसेना प्रमुखांनी मदत केली आहे हे मी नाकारत नाही..... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती कधीही होणार नाही .... पाणी प्रश्नासाठी येत आहे. ते पाणी प्रश्नासाठी येत आहे चांगली गोष्ट आहे.. पण हे का घडलं... त्यांच्या वडिलांनी दोनदा या शहराची माफी मागितली आहे..... पाणी प्रश्नाला जबाबदार सगळे आहे.नाव घेण्यापेक्षा पाणी कसं मिळेल या कडे लक्ष दिलं पाहिजे ... ऑफीस पालकमंत्री पद राजकीय नाही हे त्यांना समजून सांगा.... त्या कार्यालयात खाजगी कर्मचारी नाही . कलेक्टर ऑफिसचे कर्मचारी त्या ऑफिस मध्ये बसतात... पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो.जनतेचे काम करण्यासाठी कार्यालय आहे...





















