एक्स्प्लोर
Sanjay Raut Writes Letter To Mother : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आईला भावनिक पत्र लिहलं
अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आईला भावनिक पत्र लिहिलंय... 'आई मी नक्की परत येईन', असं भावनिक पत्र संजय राऊत यांनी त्यांच्या आईला लिहीलंय...मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक तुझी मुले असतीलस, असं संजय राऊतांंनी पत्र लिहित आईला म्हटलंय.. राऊतांनी आईला कोर्टाच्या बाकड्यावरून हे भावनिक पत्र लिहलंय..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
मुंबई
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement
Advertisement
















