एक्स्प्लोर
Sanjay Raut | एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : संजय राऊत | ABP Majha
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीए घटक पक्षाची एक बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला शिवसेना जाणार का ? असा प्रश्न निर्माण झालेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याचं सांगितलं आहे. एनडीए बैठकीचा निमंत्रण शिवसेनेला आलेलं नाही, शिवसेनेकडून या बैठकीला कोणीही जाणार नाही. त्यामुळे आता एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त आता औपचारिकता बाकी राहिली आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.
राजकारण

Nana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर

Sanjay Raut Full PC : नाव घेत फडणवीसांवर हल्लाबोल, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद

Satish Bhosale Prayagraj Court : आमदार धस यांचा गुंड कार्यकर्त्याला प्रयागराज कोर्टात हजर करणार

Nitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान, नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?

Devendra Fadnavis on Shaktipeeth : शक्तिपीठ महामार्ग का गरजेचा? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement