एक्स्प्लोर
Sanjay Raut : केंद्र सरकारमधील मोजक्या नेत्यांच्या आदेशानुसार राज्यात सूडबुद्धीने कारवाया सुरु
Sanjay Raut : केंद्र सरकारमधील मोजक्या नेत्यांच्या आदेशानुसार राज्यात सूडबुद्धीने कारवाया सुरु, केंद्र सरकारमधील मोजक्या नेत्यांच्या आदेशानुसार राज्यात सूडबुद्धीने कारवाया सुरु असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलाय. केंद्रीय तपास यंत्रणा क्रिमिनल सिंडीकेटचं काम करतायत असा आरोप राऊतांनी केलाय. तसंच तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत तर महाराष्ट्रातही आहेत असा सूचक इशाराही राऊतांनी दिलाय.
राजकारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नागपूर
बीड




















