Ram Shinde on Satyajeet Tambe : कुणी कुणाचा गेम केला, हा काँग्रेसचा अंतर्गत विषय - राम शिंदे
Ram Shinde on Satyajeet Tambe : कुणी कुणाचा गेम केला, हा काँग्रेसचा अंतर्गत विषय - राम शिंदे
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे हे भाजपच्या सहकार्याने निवडून आलेत, त्यांनी भाजपचे आभार देखील म्हणालेत...कुणी कुणाचा गेम लावला, कुणी कुणाचा गेम केला हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे त्यात भाजपला काही स्वारस्य नाही असं भाजप आ. राम शिंदे यांनी म्हंटलं...सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसबाबत काही खुलासे केल्या त्यात आपल्याला पक्षाने एबी फॉर्मच चुकीचे पाठवले होते असं म्हंटलं त्यावर राम शिंदे यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिलंय... सोबतच काँग्रेसची वाटचाल समूळ नष्ट होण्याकडे सुरु असल्याची टीका त्यांनी केली.




















