एक्स्प्लोर
Advertisement
Raju Waghmare : राजू वाघमारेंचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत केला प्रवेश : ABP Majha
काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. काँग्रेसमधील काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया राजू वाघमारे यांनी दिली. शिवाय यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion