एक्स्प्लोर
Advertisement
Rajasthan CM Ashok Gehlot : काँग्रेस अध्यक्ष नाही तर मु्ख्यमंत्रीपदासाठी उत्सूक - अशोक गहलोत
काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अशोक गहलोत आज प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीला पोहोचले. अध्यक्षपदासाठी सर्वात पुढे असलेले अशोक गहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाला विरोध दर्शवलाय. त्यामुळे राजस्थानात सत्तासंघर्ष निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर त्यांची सोनिया गांधी यांच्याबरोबर होणारी भेट महत्त्वाची आहे. या भेटीच्या वेळी काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेदेखिल उपस्थित आहेत.
राजकारण
Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
Amol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवाल
Saleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP Majha
Beed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडे
Parli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
भारत
सांगली
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement