एक्स्प्लोर
Raj Thackeray Nesco Sabha : राज ठाकरेंच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांची हजेरी
Raj Thackeray Nesco Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतील गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर धडाडणार आहे... निमित्त आहे गट अध्यक्षांच्या मेळाव्याचं... आणि या मेळाव्यात राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.. सध्या अनेक विषयांवरुन राजकारण तापलं आहे... राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवाजी महाराजांबात केलेलं वक्तव्य, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, सावरकरांबाबत राहुल गांधींनी केलेलं विधान याशिवाय इतर मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलतात याकडे मनसे कार्यकर्त्यांसह सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
राजकारण
Uday Samant : आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहित नाही- सामंत
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : डोंबिवलीत भाजपचं मिशन लोटसमुळे शिवसेनेत नाराजी?
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Sanjay Mahadik on Hasan Mushrif : मुश्रीफ-घाटगे युती अनपेक्षित नाही, दोन्ही नेत्यांनी लोकसभेला फसवलं : संजय मंडलिक
BJP vs Shiv Sena :भाजपचा शिंदे सेनेला दे धक्का, दिवंगत वामन म्हात्रेंच्या मुलाचा, सुनेचा भाजप प्रवेश
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion




















