एक्स्प्लोर
Pune Congress Protest : पुण्यात LIC Office बाहेर काँग्रेसचं आंदोलन, अदानींच्या चौकशीची मागणी
Pune Congress Protest : पुण्यात LIC Office बाहेर काँग्रेसचं आंदोलन, अदानींच्या चौकशीची मागणी
अदानींच्या विरोधात काँग्रेस आज एलआयसी आणि स्टेट बँकेच्या शाखांसमोर आंदोलन करतंय. तर तिकडे संसदेतही या मुद्द्यावरून काँग्रेने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानेच एलआयसी आणि एसबीआयमधील जनतेचा पैसा बुडण्याची भीती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्ती केली... याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचं एसबीआय आणि एलआयसी कार्यालयांसमोर आंदोलन केलंय. अदानी समूहातील कारभाराची केंद्र सरकारने तातडीने चौकशी अशी मागणी काँग्रेसकडून केली जातेय.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement