एक्स्प्लोर
Prakash Ambedkar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंशी बोलणी सुरु, लपवालपवी करण्याचं कारण नाही
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची आजची प्रस्तावित भेट पुढे ढकलली जाण्याची शक्यता. भेटीची बातमी फुटल्याने आंबेडकरांची नाराजी. जोपर्यंत शिवसेना ठाकरे गट आघाडी की युती हे स्पष्ट करीत नाही, तोपर्यंत ही चर्चा होणार नसल्याचा आंबेडकरांचा पवित्रा. शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत जातांना वंचित महाविकास आघाडीचा घटकपक्ष असेल की शिवसेनेचा मित्र पक्ष हे स्पष्ट करण्याची आंबेडकरांची भूमिका. यावर स्पष्टता झाली तरच 7 तारखेला दोन्ही नेते मूंबईत भेटण्याची शक्यता. आज दिवसभरात काय घडामोडी होतात, यावर दोन्ही नेत्यांच्या भेटीचं भवितव्य.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















