Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर यांचा संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर निशाणा
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर यांचा संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर निशाणा
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पंढरपूरची वारी आणि पांडुरंगाच दर्शन हे लाखो भाविकांच्यासाठी खूप मोठ एक अत्यंत भक्ती भावाचा संगम आहे. आणि साहजिकच हा संगम ही महाराष्ट्राची परंपरा आहे. अनेक वर्षाचा त्याला खूप मोठा पाठीमागचा इतिहास आहे. साहजिकच लाखो भाविक ज्यावेळेला एकत्रित येतात त्यामुळेला त्या सगळ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची खूप पुण्याईच काम आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला मिळते आणि ते अत्यंत उत्साहाने आमच्या आरोग्य विभागाचे सगळे कर्मचारी त्या त्या ठिकाणी करत असतात. अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की विशेषता आम्ही खूप चांगल्या. पद्धतीने सगळ्या वारीवरती जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्यासाठी अगदी त्या त्या ठिकाणी जिथे जिथे त्यांची निवास व्यवस्था असेल तिथं त्यांना आवश्यक असणारे आयसीयू असतील, डॉक्टरांच त्यांच्यासाठी असणार मार्गदर्शन आणि मोफत औषध असतील या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देतोय, सगळ्या वारीमध्ये सगळ्या मोठ्या दिंड्या ज्या आहेत त्या सगळ्या दिंड्यांच्या बरोबर तिथं तिथं कार्डिक अम्बुलन्स असेल, बाईक अम्बुलन्स असतील, औषधांचा पुरवठा असेल, एक्सपर्ट डॉक्टर असतील, महिला गायनेकोलॉजिस्ट असतील हे सगळे आपण उपलब्ध करून देतोय जेणेकरून आरोग्याची सुद्धा वारी व्हावी. पंढरीची वारी ही विठोबाच्या दर्शनाची वारी आहे पण त्याचबरोबर आरोग्य विभागाची सुद्धा ही आरोग्याची वारी खूप चांगल्या पद्धतीने लोकांचे आशीर्वाद आरोग्य विभागाला देत राहील. नाही अहमदाबादची घटना बघितल्यानंतर सगळीकडे देशभर आणि जगभर सुद्धा या बाबतीच्या उपाय योजना करण्यासाठी सगळीकडेच यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेली आहे. त्यातलाच हा भाग आहे. मला असं वाटत की आपण चांगल्या गोष्टींसाठी थोडासा पॉझिटिव्ह विचार करणे सगळ्यांनीच गरजेच आहे. आम्ही त्या सगळ्या नागरिकांना सुद्धा किंवा जे ज्यांच्या यांच्या या सगळ्या नोटीस गेलेल्या असतील अशा लोकांना सुद्धा आपण सांगूया आणि अशी दुर्घटना आपल्याकडे होऊ नये यासाठी ज्या काही उबायोजना करायला लागतील त्यातलाच तो भाग असल्यामुळे साहजिकच केवळ विमानसेवेसाठी नव्हे तर त्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी सुद्धा हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे त्या सर्वांना योग्य पद्धतीन आपण सगळेजणच काउन्सलिंग करून आपण सकारात्मक पद्धतीने या सगळ्या विषयाकडे जाऊया. निवडणूक आयोगाकडे जो डाटा असतो 45 दिवसाचा डाटा पूर्ण डिलीट करून टाका अशा पद्धतीच्या सूचना आहे. घेतलेले धडाधड अशा पद्धतीचे लोक हिताचे निर्णय, लाडकी बहीण योजनेचा असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या योजना मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाचा असेल, प्रत्येक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असेल, अनेक योजना आणि त्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे लोकांच्या मधली विश्वासता प्रचंड वाढली आणि त्या वाढलेल्या विश्वासारतेमुळेच हे सगळं लँडस्लाईड मॅडेट मिळालं. दुर्दैवान विरोधकांना अजून सुद्धा त्यातन न सावरल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करतायत, कुठलीही गोष्ट जी चुकीची असेल त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि मला असं वाटत की हा मुद्दा सुद्धा जो सांगतो. मध्ये महायुती सरकारने घेतलेले जे काही निर्णय आहेत ते ऐतिहासिक आहेत, या राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये आज आम्ही सगळेजण अभिमानान सांगू की लाडकी बहीन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये 150 5ज रुपये आम्ही दर माहा देतोय खरं तर 1ज महत्व हे सामान्य घरातल्या शेतकरी कुटुंबातल्या रोजंदरीवर जाणाऱ्या माणसाला आणि त्या महिलेला आणि त्या कुटुंबाला माहिती असेल त्यामुळे खूप मोठे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत ते आशीर्वाद घेऊनच पुढच्या सगळ्या निवडणुका सुद्धा आम्ही यशस्वी करणारवाडी संदर्भात मुख्यमंत्री सोबत बैठक. नाही या विषयावरती मी एवढच सांगेन की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीच काम करतायत, त्याच्यावरती अख्या महाराष्ट्रान विश्वास दर्शवाला. आता विरोधकांनी जर का आरोप नाही केले तर मग ते विरोधक कसे? मग ते आमचे समर्थक होतील. मला अस वाटत त्यांचे आरोप हे त्यांच्या ठिकाणी योग्य असतील, परंतु महाराष्ट्राची जनता एकनाथजी शिंदे साहेबांच्या, देवेंद्र फडणीस साहेबांच्या पाठीमागे आहे आणि पुढे सुद्धा भविष्यात तेवढ्याच ताकतीने शक्तीने राहील.























