एक्स्प्लोर
मंत्री आणि राज्यमंत्री पदाचे अधिकार सचिवांकडे, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका
एकीकडे राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय... त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले ३७ दिवस आपल्याच खांद्यावर भार वाहतायत... या भारामुळे मुख्यमंत्र्यांची तब्येतही बिघडली... त्यामुळे अखेरीस खांद्यावरचा हा भार कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला... राज्यातील मंत्री आणि राज्यमंत्रीपदांचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा सचिवांकडे सोपवले आहेत... विविध विभागातल्या कामांची रखडपट्टी टाळण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement