एक्स्प्लोर
Pm Narendra Modi अहमदाबादमध्ये दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं वृद्धापकाळाने दुख:द निधन झालंय... वयाच्या १०० व्या वर्षी अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला... प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं... मात्र आज पहाटे साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली... मोदींचे बंधू पंकज यांच्या घरी पार्थिव आणण्यात आलं आहे..
गांधीनगरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत..
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















