एक्स्प्लोर

Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग

Nvidia : चिनी महिलेशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळं एनवीडियाचा सीईओ जेनसेन हुआंगला राजीनामा द्यावा लागला होता. आता हुआंगला पुन्हा त्या पदावर बसवण्यासाठी लॉबिंग सुरु झालंय.

न्यूयॉर्क: जगातील सर्वात मोठी चिप कंपनी एनवीडिया कंपनीचे माजी सीईओ जेनसेन हुआंग यांच्या प्रेमप्रकरणामुळं चर्चेत आहे. जेनसेन हुआंग यांची विवाहबाह्य संबंधांची प्रकरणं समोर आल्यानं त्यांना कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याचं प्रमुख कारण म्हणजे जेनसेन हुआंग आणि एलिस हुआंग यांच्या प्रेम प्रकरणाचा अमेरिकन यंत्रणांना सुगावा लागला. यानंतर जेनसेन हुआंग यांच्या अडचणीत वाढ झाली. कारण एलिस हुआंग चीनची गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता अमेरिकेतील टेक इंडस्ट्रीतून जेनसेन हुआंग यांना पुन्हा एनवीडियाचे सीईओ करावं अशी मागणी होत आहे.

चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण उजेडात आल्यानंतर जेनसेन हुआंग यांना एनवीडियाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता कंपनीकडून पुन्हा सीईओ केलं जाऊ शकतं. कारण, सिलिकॉन व्हॅलीतील टेक क्षेत्रातील मोठ्या दिग्गजांकडून हुआंग यांना पुन्हा सीईओ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय अमेरिकेच्या व्हाइट हाउसचा यासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. व्हाइट हाऊसचं समर्थन म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा  मिळतो का याचा देखील प्रयत्न सुरु आहे.  

फायनान्शिअल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, एनवीडियाकडून जेनसेन हुआंग यांच्या कमबॅकवर विचार केला जातोय. हुआंग यांचं प्रकरण समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली होती. हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर काही दिवसात सिलिकॉन व्हॅलीतील काही अधिकाऱ्यांनी एनवीडियाच्या संचालक मंडळानं हुआंग यांना पुन्हा सीईओ पद द्यावं, यासाठी मोहीम सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हुआंग यांना पुन्हा एनवीडियाचे सीईओ करावे यासाठी 1 लाख 58 हजार लोकांनी पीटिशन साईन केली आहे.  

एलन मस्क यांचं खुलं पत्र

जेनसेन हुआंग यांच्या राजीनाम्यामुळं कंपनीत नेतृत्त्वाचं संकट निर्माण झालं आहे. टेस्ला, स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क आणि एपिक गेम्सचे सीईओ टिम स्विनी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हुआंग यांच्या एक खुलं पत्र लिहिलं आहे. एनवीडियाच्या बोर्डाकडे त्यांनी हुआंग यांना पुन्हा सीईओ करण्याची मागणी केली आहे. जेनसेन हुआंग यांनी 12 नोव्हेंबरला पदाचा राजीनामा दिला होता. ते एनवीडियाचे सीईओ, अध्यक्ष आणि बोर्डाचे संचालक होते.  

जेनसेन हुआंग यांचा राजीनामा कशामुळं झाला?  

एनवीडियाचे माजी सीईओ जेनसेन हुआंग वादात अडकले होते. सिंगापू येथील कंपनी मेगास्पीडमधील एलिस हुआंग यांच्यासोबत लफडं असल्याचं समोर आलं होतं. यामुळं कंपनीनं अंतर्गत नियमांबाबत आणि सुरक्षा कारणांचा मुद्दा उपस्थित करुन प्रश्न विचारले जाऊ लागले होते.त्यानंतर जेनसेन हुआंग यांनी कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. हुआंग यांनी एनवीडियाची गुप्त माहिती एलिस यांना दिल्याचा आरोप केला जातोय. 

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
Advertisement

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget