एक्स्प्लोर
Supriya Sule On Ramesh Bidhuri:रमेश बिधुरींच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावासाठी सुप्रिया सुळेंची नोटीस
भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावासाठी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोेकसभा अध्यक्षांना नोटीस दिली आहे. बसपाचा खासदार दानिश अली यांना बिधुरी यांनी लोकसभेत शिवीगाळ केली, तसंच जातीयवादी शेरेबाजी देखील केली. याविरोधात सुळे यांनी हक्कभंगाची नोटीस पाठवलीये. दानिश यांच्या बसपापेक्षा इतर पक्षच अधिक आक्रमक झाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अपूर्वा पोद्दार आणि द्रमुकच्या कनिमोळी यांनी देखील नोटीस दिलीये. हक्कभंग प्रस्तावावर सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात.
राजकारण
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















