एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parliament No-confidence Motion Update : लोकसभेत अविश्वास प्रस्ताव, संसदेच दुसरा आठवडाही वादळीच ?
मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर काही क्षणांतच चर्चेला सुरुवात होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चर्चेदरम्यान काँग्रेसकडून राहुल गांधी सुरुवात करू शकतात. काँग्रेसकडून राहुल यांच्या व्यतिरिक्त गौरव गोगोई, मनीष तिवारी आणि अधीर रंजन चौधरी हे चार खासदार बोलणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे बोलतील. सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणी आणि किरेन रिजिजू हे पाच मंत्री बाजू मांडणार आहेत.
राजकारण
Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला
VIDEO | मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतं
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement