एक्स्प्लोर
Nitin Gadkari Nagpur Lok Sabha : नागपूर लोकसभेत गडकरी बिनविरोध का नाहीत?, नागपूरकरांची मोहीम
नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी बिनविरोध का नाहीत? असा सवाल नागपूरकरांनीच विचारला आहे. नागपूरमधून भाजपसह कोणत्याच पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र गडकरीच उमेदवार असतील असा विश्वास सर्वसामान्यांना आहे. गडकरींमुळे नागपुरात अनेक संस्था आल्या, मोठी कामं झाली, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यामुळे नागपूरची शान असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बिनविरोध निवड का नाही, असा सवाल त्यांनी विचारला. तसंच इतर राजकीय पक्षांनीही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात नागपूरकरांचं मतं जाणून घेतलीत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊत
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
Ratnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
ऑटो
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement