एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari On Manohar Joshi : मनोहर जोशी यांच्या कुटुंबीयांना दु:खातून सावरण्याची शक्ती देवो
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं.हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना काल रात्री हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले , परंतु पहाटे त्याचं निधन झालं. गेल्या वर्षीही २२ मे रोजी त्यांना आपत्कालीन परिस्थितीत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते सेमी कोमामध्ये होते. गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते.
मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते. त्यांना जोशी सर असंही संबोधलंं जातं. मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भूषवलं होतं.
राजकारण
Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला
VIDEO | मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतं
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement