एक्स्प्लोर
BJP प्रदेश कार्यकारिणीची मुंबईत खलबतं ABP Majha
भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज मुंबईत महत्वाची बैठक होतेय. राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वबूमीवर ही बैठक होतेय. त्यात पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन प्रस्तावाव्यतिरिक्त राज्य सरकारविरोधातील प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत. महाविकासआघाडी सरकारचा नाकर्तेपणा आणि राजकारणातलं अपराधीकरण हे मुद्दे आजच्या बैठकीत अजेंड्यावर असतील. भाजपवर होत असलेल्या राजकीय हल्ल्याला कसं उत्तर द्यायचं यावरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
छत्रपती संभाजी नगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















