एक्स्प्लोर

Jay Malokar Akola:मनसे कार्यकर्ता मालोकारच्या मृत्यूला राष्ट्रवादी कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप

Akola Amol Mitkari vs MNS : अकोला : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवारी मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली. दरम्यान, तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे. पंकज साबळे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. दोघांनाही अटकेनंतर अस्वस्थ वाटत असल्यानं उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तोडफोड प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अद्याप फरारच अहेत. दुनबळे यांनीच मनसैनिकांना मिटकरींवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती लागला आहे. या प्रकरणात एकूण 13 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दुनबळेंसह 10 आरोपी अद्याप फरार आहेत.

राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणानंतर अमोल मिटकरींनी पोलीस स्थानक गाठलं आणि तिथे ठिय्या आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा अमोल मिटकरी यांनी घेतला. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आणि मिटकरींनी आपलं आंदोलन मागे घेतलं. 

राड्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू 

राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला. या राड्यामध्ये मनसे पदाधिकारी जय मालोकार हेदेखील सहभागी होते. राड्यानंतर  जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत होतं, त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. 

राड्यानंतर आणखी दोन मनसे पदाधिकाऱ्यांना अस्वस्थ वाटू लागलं 

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडी तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे. पंकज साबळे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमधून रात्री उशीरा साबळे आणि भगत यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. दोघांनाही अटक केल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यानं उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तोडफोड प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अद्याप फरारच अहेत. या प्रकरणात एकूण 13 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेयेत. यातील जय मालोकार या आरोपीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं रात्री मृत्यू झाला. दुनबळेंसह 10 आरोपी अद्याप फरार आहेत. 

राजकारण व्हिडीओ

Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget