एक्स्प्लोर
Raj Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरेंचा आज पनवेलमध्ये निर्धार मेळावा : ABP Majha
मनसेप्रमुख राज ठाकरेंचा आज पनवेलमध्ये निर्धार मेळावा आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला २००७ मध्ये सुरुवात झाली. गेली १६ वर्षे महामार्गाचं काम रखडलेलं आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.. याची दखल मनसेने घेतली असून महामार्गाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत ते आज निर्धार मेळाव्यात आपली भूमिका मांडणार आहेत. सकाळी ११ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मनसेचा निर्धार मेळावा होणार आहे. मेळाव्याला पनवेल आणि रायगडसह कोकणातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राजकारण
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
भविष्य
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















