एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MLC Election Mahararshtra 2024 : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून मनसेची माघार!

 कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे. भाजपच्या निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांनी शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर मनसेकडून (MNS) काहीवेळातच अभिजीत पानसे (Abhijit Panse) हे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे मनसे नेते आणि पुणे लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला टोला लगावला.  (Konkan graduate constituency)

वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये वसंत मोरे यांनी म्हटले आहे की,  कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतली. या माध्यमातून वसंत मोरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसेला टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निर्णयावरुन मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. यानंतर राज ठाकरे यांनी आणखी एका निवडणुकीतून माघार घेतल्याने त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता वसंत मोरे यांनी केलेल्या टीकेला मनसेचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

हे देखील वाचा

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल 4 मंत्रिपदं, दादांच्या राष्ट्रवादीलाही 2, मोदी कॅबिनेटमध्ये लॉटरी लागण्याची चिन्हं!

Modi Cabinet Formula : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला समोर आला असून त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात चार मंत्रिपदं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर रामदास आठवलेंनाही मंत्रिपद मिळणार आहे. 

राज्यात भाजपचे नऊ खासदार असून त्यापैकी पाच जणांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राजकारण व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony :  5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी
Mahayuti Oath Ceremony : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget